SBI RECRUITMENT OF PROBATIONARY OFFICERS 2021. - mahadbtinfo.in

Latest

सामान्य नागरिकांना सरकारी योजना,सरकारी job, सरकारीअनुदान,शैक्षणिक माहिती, उद्योग, विविध स्पर्धा परीक्षा,यांची माहिती ह्या साईटवर मिळेल

Wednesday, October 13, 2021

SBI RECRUITMENT OF PROBATIONARY OFFICERS 2021.

 

SBI RECRUITMENT OF PROBATIONARY OFFICERS

2021.


SBI JOB I ONLINE FORM SBI I SBI PO JOB I स्टेट बँक ऑफ इंडिया प्रोबेशनरी ऑफिसर I Bank PO Sbi I





                 SBI बँकेत 2094 पदाकरता महा भरती, लवकरच अर्ज सदर करा. स्टेट बँक ऑफ इंडिया(SBI)अंतर्गत प्रोबेशनरी ऑफिसर(PO) पदासाठी भरती घोषित करण्यात आली आहे. प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या 2056 रिक्त पदासाठी हि भरती आहे. त्यासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज ONLINEपद्धतीने करायचा आहे अर्ज सुरु होण्याची तारीख 5 ऑक्टोंबर 2021 असून शेवटची तारीख हि 25 ऑक्टोंबर 2021 आहे.

Highlights

पदाचे नाव –

प्रोबेशनरी ऑफिसर

पद संख्या –

2056 जागा

शैक्षणिक पात्रता – 

Gradute

नोकरी ठिकाण –

मुंबई

वयोमर्यादा –

21 ते 30  वर्षे

अर्ज पद्धती –

 ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख –

05 ऑक्टोबर 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख

 25 ऑक्टोबर 2021

अधिकृत वेबसाईट

 sbi.co.in

 


 

SBI PO Bharti 2021 – Vacancy Details 

Category

SC

 ST

 OBC

 EWS^

GEN

TOTAL

 LD#

 VI#

HI#

d & e

Regular  Vacancy

300

150

540

200

810

2000

20

20

20

20

Backlog Vacancy

24

12

20

--

--

56

--

1

36

9

Total

324

162

560

200

810

2056

20

21

56

29

 

  • अर्ज भरण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा. SBI APPLY  
  • या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी RJNEWSINFO च्या अधिकृत ब्लोग चे बुकमार्कसेव्ह करा.   



  तुम्हाला हेही आवडेल      


 

No comments:

Post a Comment