प्रधानमंत्री आवास योजना साठी ऑनलाईन अर्ज कसा सादर करावा.
प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत भारत सरकारने ज्यांच्याजवळ घर नाही, ज्यांना घराची गरज आहे अशा गरीब लोकांसाठी ही योजना आहे. मध्यमवर्गीयांना कर्जामध्ये सबसिडी देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत वर्ष 2022 पर्यंत 4 कोटी घरांची निर्मिती केली जाईल. जर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ इच्छिता तरी या योजनेविषयी सखोल माहिती साठी या लिंक वर क्लिक करा. तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात आणि अर्ज सादर करायचा आहे तर त्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.
प्रधानमंत्री आवास योजना 2021
देशातील प्रत्येक इच्छुक व्यक्ती आणि पात्र व्यक्तीला ज्यांना प्रधानमंत्री आवास योजना लाभ घ्यायचा आहे.त्यांनी हि माहिती लक्षपूर्वक वाचा.
- प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण,2021 (पात्र यादी) LIST 2021 लिंक
- मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2021 {उद्देश,निवडीचे निकष अटी, पात्रता} लिंक.
- प्रधानमंत्री राष्ट्रीय पोषण मिशन योजना 2021.लिंक
- (अर्ज सुरु )महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण योजना 2021. लिंक
- PMAY-(URBAN)online form, प्रधानमंत्री आवास योजना 2021-ऑनलाइन अर्ज
- महाराष्ट्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर !!!! नवीन 11% महागाई भत्ता लागू होणार
- {PMAY-URBAN} प्रधानमंत्री आवास योजना साठी ऑनलाईन अर्ज कसा सादर करावा ? जाणून घेऊया सोप्या शब्दात.
- नवीन पंतप्रधान आवास योजना ग्रामीण-२०२१ नवीन लिस्ट कशी पहायची ?
Step-1 सर्वप्रथम सरकारच्या https://pmaymis.gov.in/ या वेबसाईटला भेट द्या.
Step-2 त्यानंतर तुम्हाला वेबसाईटच्या होमपेजवर Citizen assessment नावाचा पर्याय दिसेल त्याच्यावर क्लिक करा.
Step-3 क्लिक केल्यानंतर त्याच्या आत मध्ये पर्यायांपैकी Apply online या वर क्लिक करा.
त्यानंतर तुम्हाल असे पेज ओपन होईल.
Step-5 त्यानंतर पुढचे पेज ओपन ओपन होईल त्यामध्ये क्लिक करा. प्रधानमंत्री आवास योजना Online form भरण्यासाठी सुरुवात करायची आहे. या पर्यायाला क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम बारा अंकी आधार नंबर भरायचा आहे आधार कार्ड वर असलेल्या नावानुसार नाव भरायचं आहे आणि त्यानंतर खालील एका बॉक्समध्ये टिक करून चेक या बटणावर क्लिक करायचा आहे.
Step-6 त्यानंतर तुम्हाला पुढची विंडो उघडली दिसेल त्यामध्ये मागितलेल्या माहितीनुसार सर्व
महिती अचूक भरायची आहे. जसे -
- परिवारातील प्रमुखाचे नाव.
- राज्याचे नाव.
- जिल्ह्याचे नाव.
- वय.
- सध्याचा रहिवासी पत्ता
- घर क्रमांक
- मोबाईल नंबर
- जात
- आधार नंबर
- शहर आणि गावाचे नाव
अशाप्रकारे तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेसाठी ऑनलाइन आवेदन करू शकतात.
- पंतप्रधान आवास योजनेच्या पोर्टल वर लॉगिन कसे करणार
Step-2 होम पेज च्या बाजूला साइन-इन हे ऑप्शन असेल त्यावर क्लिक करा.
Step-3 त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन झालेले दिसेल त्यामध्ये तुम्ही युजरनेम पासवर्ड आणि कॅपच्या अचूक टाका.
Step-4 त्यानंतर साइन इन या ऑप्शन वर क्लिक करा.
अशा प्रकारे तुम्ही पंतप्रधान आवास योजनेच्या पोर्टलवर लॉगिन करू शकतात.
- पंतप्रधान आवास योजना भरलेल्या फॉर्म ची स्थिती कशी पहायची?
ज्यांनी पंतप्रधान आवास योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरलेला आहे अशा लाभार्थ्यांनी पुढील https://pmaymis.gov.in/ वेबसाईट वर जाऊन आपल्या अर्जाची स्थिती पाहायची आहे.
Step-1 सर्वप्रथम लाभार्थ्याला पंतप्रधान आवास योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जायचं आहे.त्यानंतर तुम्हाला Home page उघडलेला दिसेल.
Step-2या होम पेज वर तुम्हाला Citizen assessment चा ऑप्शन दिसेल.
Step-3 त्या ऑप्शनमध्ये Track user assessment status या विकल्पा वर क्लिक करा.
Step-4 हा ऑप्शन निवडल्यानंतर तुम्हाला दुसरं पेज ओपन झालेले दिसेल या पेजवर तुम्हाला दोन पर्याय दिसतील. यापैकी कुठलाही पर्याय निवडून तुम्ही क्लिक करा.Step-5 त्यानंतर पुढील पेजवर असेसमेंट आयडी आणि मोबाईल नंबर भरावा लागेल आणि त्यानंतर सबमीट या बटणावर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या फॉर्मची सध्याची स्थिती तुम्हाला दिसेल. त्यानंतर दुसरा पर्याय त्यामध्ये तुम्ही नाव वडीलाचे नाव मोबाईल नंबर या माहितीनुसार भरूनही तुमचं स्टेटस चेक करू शकतात.
Pradhan Mantri Awas Yojana (Urban) Ministry of Housing and Urban Affairs Nirman Bhawan, New Delhi-110011
- Call - 011-23063285, 011-23060484
- MIS :HTTPS://pmaymis.gov.in/
- Email : Pmaymis-mhupa[at]gov[dot]in
- Website :https://pmay-urban.gov.in/
- Call - 011-23063285, 011-23060484
- MIS :HTTPS://pmaymis.gov.in/
- Email : Pmaymis-mhupa[at]gov[dot]in
- Website :https://pmay-urban.gov.in/
- प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण,2021 (पात्र यादी) LIST 2021 लिंक
- मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2021 {उद्देश,निवडीचे निकष अटी, पात्रता} लिंक.
- प्रधानमंत्री राष्ट्रीय पोषण मिशन योजना 2021.लिंक
- (अर्ज सुरु )महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण योजना 2021. लिंक
- PMAY-(URBAN)online form, प्रधानमंत्री आवास योजना 2021-ऑनलाइन अर्ज
- महाराष्ट्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर !!!! नवीन 11% महागाई भत्ता लागू होणार
- {PMAY-URBAN} प्रधानमंत्री आवास योजना साठी ऑनलाईन अर्ज कसा सादर करावा ? जाणून घेऊया सोप्या शब्दात.
- नवीन पंतप्रधान आवास योजना ग्रामीण-२०२१ नवीन लिस्ट कशी पहायची ?
No comments:
Post a Comment