(अर्ज सुरु )महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण योजना 2021 (Bandhkam Kamgar Kalyan Yojana 2021) - mahadbtinfo.in

Latest

सामान्य नागरिकांना सरकारी योजना,सरकारी job, सरकारीअनुदान,शैक्षणिक माहिती, उद्योग, विविध स्पर्धा परीक्षा,यांची माहिती ह्या साईटवर मिळेल

Monday, October 4, 2021

(अर्ज सुरु )महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण योजना 2021 (Bandhkam Kamgar Kalyan Yojana 2021)

 बांधकाम कामगार कल्याण योजना 2021

Bandhkam Kamgar Yojana Apply online 2021 | बांधकाम कामगार योजना 2021 I बांधकाम कामगार योजना आवेदन ऑनलाईन I महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना रजिस्ट्रेशन I कामगार कल्याण योजना पंजीकरण I


मागील वर्षापासून जागतिक संकट करोना व्हायरस(COVID-19) मुळे भारत तसेच भारतातील बहुतेक राज्य यामध्ये काम करणारे कामगार श्रमिक यांना रोजगार नाही. त्यांच्या वर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगार योजना 2021 नुसार rs.2000 सहायता निधी प्रत्येक मजुराला देण्यासाठी ही योजना आणली आहे. काय आहे ही योजना- यासाठी कसे ऑनलाईन अर्ज केले जातो हे पाहूया सविस्तर-

महाराष्ट्र सरकार तर्फे अधिकृत रित्या मजुरांना प्रत्येकी दोन हजार रुपये देण्याचे ठरले आहे त्यानुसार बांधकाम कामगार मजूर यांना महाराष्ट्र भवन तसेच अन्य कल्याणकारी बोर्डामध्ये अर्ज भरून आपलं रजिस्ट्रेशन करता येईल बांधकाम कामगार योजना 2021 साठी महाराष्ट्र सरकारची ही वेबसाइट आहे. या बांधकाम कामगार योजना नुसार सर्व बांधकाम कामगारांना सहायता निधी दिला जाणार आहे, जेणेकरून करोनाच्या काळात ज्या मजुरांची उपास मार होत आहे त्यांना आता थोडी मदत होईल या योजनेचे ब्रीद वाक्य आहे "आता नसेल कुठलीही चिंतेची बाब मिळेल आता आर्थिक पाठबळाचा लाभ ".

Maharashtra Bandhkam Kamgar Yojana Highlights...

योजनेचे नाव-

बांधकाम कामगार योजना 2021

In English

Maharashtra Construction Workers Scheme

योजनेचे कार्यक्षेत्र-

राज्य स्तरीय

राज्याचे नाव-

महाराष्ट्र

अधिकृत वेबसाईट-

https://mahabocw.in/

प्रतेक्ष लाभ-

2000/- रुपये

लाभार्थी-

कामगार, मजूर

Registration fee

25/- रुपये

Contact

(022) 2657-2631,
info@mahabocw.in


Bandhkam Kamgar Yojana (महाराष्ट्र निर्माण श्रमिक योजना) 2021

Bandhkam Kamgar Yojana 2021 (Maharashtra Construction Workers Scheme) या योजनेला भरपूर अशी नाव आहेत . जसे की मजदूर सहायता योजना, महाराष्ट्र करोना सहायता योजना, महाराष्ट्र निर्माण श्रमिक योजना आणि तसेच कामगार कल्याण योजना अशा विविध नावांनी ही योजना ओळखली जाते. बांधकाम कामगार योजना अंतर्गत प्रत्येक मजुराला दोन हजार रुपये दिले जाण्याची घोषणा 18 एप्रिल 2020 मध्ये केली गेली करोनामहामारी नुसार जे लॉकडाऊन लागले होते. त्यात प्रभावित झालेल्या जवळपास 12 लाख हून अधिक मजुरांना या योजनेचा लाभ होणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्य सरकार ने जे स्थलांतरित मजूर आहेत उसतोड कामगार आहेत, तसेच अन्य काही मजुरांना लक्षात घेऊन ही योजना निर्माण केली आहे. त्यामुळे सर्वांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. जो कोणी कामगार मजूर आपलं रजिस्ट्रेशन करेल त्यांना ही रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) नुसार त्यांच्या खात्यात वर्ग केली जाणार आहे.



रजिस्ट्रेशन करण्यासाठी पुढील मुद्दे लक्षात घ्या-:






step 1 visit scheme website-:


नोंदणी करण्यासाठी या वेबसाईटवर क्लिक करा








step 2 click workers registration form -:


आता तुम्हाला नेव्हिगेशन मेनूमध्ये WORKERS या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे आणि WORKERS REGISTRATION वर पुन्हा एकदा क्लिक करायचा आहे




step 3 check your eligibility and process to register-:








लगेच तुम्हाला अशाप्रकारे चेक बॉक्स दिसेल.


step 4 check eligibility criteria list document -:


तुम्ही तुमच्या पात्रतेनुसार आणि कागदपत्रांनुसार योग्य पर्याय निवडा


step 5 submit check your eligibility form-:


सर्व माहिती योग्य प्रकारे भरल्यानंतर तसेच जन्मतारीख आणि अन्य सर्व माहिती योग्य भरल्या नंतर “Check your eligibility” या बटणावर क्लिक करा.


step 6 eligibility status -:


वरील नियमानुसार जर तुम्ही पात्र होणार असाल तर तुम्हाला वरील प्रकारे ओके बटन दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे









step 7otp verification-:


फॉर्म भरण्यापूर्वी किंवा नोंदणी करण्यापूर्वी तुम्हाला ओटीपी व्हेरिफिकेशन करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी तुम्हाला तुमचा आधार नंबर मोबाईल नंबर देऊन ओटीपी व्हेरिफाय करावा लागेल.









step 8 application from -:



ओटीपी व्हेरिफिकेशन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा रजिस्ट्रेशन फॉर्म दिसेल आणि त्यात तुम्ही तुमची सर्व माहिती अचूक भरायची आहे. वरील सर्व बाबी योग्य रीतीने भरल्यानंतरच तुम्ही सहाय्यता निधी साठी  पात्र ठरू शकतात आणि तुमचे पैसे सरळ बँक खात्यामध्ये ट्रान्सफर होतील.



 





महाराष्ट्र बांधकाम कामगार योजने ची पात्रता -:



सर्व नोंदणी करणाऱ्या मजुरांना किंवा कामगारांना पुढील प्रकारच्या सर्व पात्रता पूर्ण कराव्या लागणार आहेत.



1 कामगारांचे वय 18 ते 60 वर्षाच्या आत असायला हवे.

2 या योजनेत तेच कामगार पात्र होतील यांनी मागच्या बारा महिन्यांमध्ये 90 दिवसांत पेक्षा जास्त कार्य केलं असेल.

3 यासाठी संबंधित कामगार हा महाराष्ट्रातला रहिवासी असला पाहिजे.

4 या योजनेसाठी अर्जदाराला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यामध्ये रजिस्टर होणे आवश्यक आहे.



योजनेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे-:


जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला सर्वात आधी माहिती असायला हवे की आपल्याकडे पुढील प्रकारची कागदपत्रे आवश्यक आहेत. त्यासाठी अगोदरच तुम्ही ही सर्व कागदपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे.


  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • ओळख पत्र
  • मोबाईल नंबर
  • 90 दिवस काम केल्याचा दाखला
  • तीन पासपोर्ट साईज फोटो



नोंदणी फॉर्म भरण्यासाठी 25 रुपये आणि पाच वर्षाच्या सदस्यता साठी तुम्हाला 60 रुपये जमा करावे लागतील.




बांधकाम कामगार लिस्ट-: यामध्ये पुढील प्रमाणे कामगारांचा समावेश होऊ शकतो.



List of Recognised Types of Works (बांधकाम कामगार लिस्ट)

  1. Buildings,
  2. Streets,
  3. Roads,
  4. Railways,
  5. Tramways,
  6. Airfields,
  7. Irrigation,
  8. Drainage,
  9. Embankment And Navigation Works,
  10. Flood Control Works (Including Storm Water Drainage Works),
  11. Generation,
  12. Transmission And Distribution Of Power,
  13. Water Works (Including Channels For Distribution Of Water),
  14. Oil And Gas Installations,
  15. Electric Lines,
  16. Wireless,
  17. Radio,
  18. Television,
  19. Telephone,
  20. Telegraph and Overseas Communications,
  21. Dams,
  22. Canals,
  23. Reservoirs,
  24. Watercourses,
  25. Tunnels,
  26. Bridges,
  27. Viaducts,
  28. Aquaducts,
  29. Pipelines,
  30. Towers,
  31. Cooling Towers,
  32. Transmission Towers and Such Other Work,
  33. Cutting the stone, breaking it and crushing the stone finely.,
  34. Cutting and polishing of tiles or tiles.,
  35. Carpentry with paint, varnish, etc.,
  36. Gutter and plumbing works.,
  37. Electrical works including wiring, distribution, tensioning, etc.,
  38. Installation and repair of fire extinguishers.,
  39. Installation and repair of air conditioning equipment.,
  40. Installation of automatic lifts, etc.,
  41. Installation of security doors and equipment.,
  42. Preparation and installation of iron or metal grills, windows, doors.,
  43. Construction of irrigation infrastructure.,
  44. Interior work (including decorative) including carpentry, virtual ceilings, lighting, plaster of Paris.,
  45. Cutting glass, plastering glass and installing glass panels.,
  46. Preparation of bricks, roofs, etc., not covered under the Factories Act, 1948.,
  47. Installation of energy-efficient equipment like solar panels etc.,
  48. Installation of modular units for use in places like cooking.,
  49. Preparation and installation of cement concrete material etc.,
  50. Construction of sports or recreational facilities including swimming pool, golf course, etc.,
  51. Construction or erection of information panels, road furniture, passenger shelters or bus stations, signal systems.,
  52. Construction of Rotaries, Installation of Fountains, etc.
  53. Construction of public parks, sidewalks, picturesque terrain, etc.

Kamgar Kalyan Yojana FAQ (प्रश्नोत्तरे) 

1 कामगार कल्याण योजना काय आहे ?  

उत्तर -: महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगार योजना 2021 नुसार .2000 सहायता निधी प्रत्येक मजुराला देण्यासाठी ही योजना आणली आहे.

2 नोंदणी करण्यासाठी किती खर्च येतो

उत्तर -: नोंदणी फॉर्म भरण्यासाठी 25 रुपये आणि पाच वर्षाच्या सदस्यता साठी तुम्हाला 60 रुपये जमा करावे लागतील. 

3 कोण कोणत्या राज्यामध्ये हि योजना आहे ?

उत्तर-: महाराष्ट्र राज्यामध्येच हि योजना आहे.



    तुम्हाला हेही आवडेल      

 



No comments:

Post a Comment