नवीन पंतप्रधान आवास योजना ग्रामीण-२०२१ नवीन लिस्ट कशी पहायची ? - mahadbtinfo.in

Latest

सामान्य नागरिकांना सरकारी योजना,सरकारी job, सरकारीअनुदान,शैक्षणिक माहिती, उद्योग, विविध स्पर्धा परीक्षा,यांची माहिती ह्या साईटवर मिळेल

Monday, October 11, 2021

नवीन पंतप्रधान आवास योजना ग्रामीण-२०२१ नवीन लिस्ट कशी पहायची ?

 नवीन पंतप्रधान आवास योजना ग्रामीण 


इंदिरा आवास योजना 20 21 I PMAY Rural 2021 I PRADHAN MANTRI AWAAS YOJANA-GRAMIN I PM Aavas list Iपंतप्रधान आवास योजना ग्रामीण नवीन LIST 2021 I


नवीन यादी घोषित पंतप्रधान आवास योजना लिस्ट कशी पहावी

                         नमस्कार मित्रांनो माहिती आहे का तुम्हाला आज मी तुम्हाला पंतप्रधान आवास योजना ग्रामीण याविषयी लिस्ट कशी पहावी हेच तुम्हाला समजून सांगणार आहे. जर तुम्ही नेटवर सर्च करून तुम्हाला लिस्टकशी पहावी ते समजले नसेल, तर मी तुम्हाला कशा पद्धतीने लिस्ट पाहावी सांगतो. मी तुम्हाला स्टेप-बाय-स्टेप सर्व प्रोसेस सांगणार आहे. आम्ही अशाच प्रकारचे आणखी एक ब्लॉग बनवला आहे जो पीएम आवास योजना शहरी मध्ये कसा ऑनलाइन अर्ज करायचा याविषयी माहिती देणारा आहे. तर चला सुरु करुया कशा पद्धतीने पीएम आवास योजना ग्रामीण 2019 ची नवीन लिस्ट चेक करायची.



प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण 2021

        देशातील प्रत्येक इच्छुक व्यक्ती आणि पात्र व्यक्तीला ज्यांना प्रधानमंत्री आवास योजना लाभ घ्यायचा आहे.त्यांनी हि माहिती लक्षपूर्वक वाचा.

PM Housing Scheme for All by 2022 Highlights:

योजनेचे नाव

प्रधानमंत्री आवास योजना 2021 (शहरी और ग्रामीण)

सम्बंधित विभाग / मंत्रालय

मंत्रालय

ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार

लाभार्थी

गरीब भारतीय नागरिक (बीपीएल परिवार)

योजनेची सुरुवात

वर्ष 2015

अर्ज पद्धत

ऑनलाइन/ ऑफलाइन मोड

कधी अर्ज करावा

Available Now

उद्देश्य

सभी के लिए आवास/ घर

योजनेचा प्रकार

Central Govt Scheme

Toll-Free Helpline Number

1800-116-446

मदत

सबसिडी

भाषा

मराठी / हिंदी / English


 पीएम आवास योजना लिस्ट 2021 ग्रामीण 


Step 1 सर्वात अगोदर तुम्हाला पीएम आवास योजनेच्या ऑफिशियल वेबसाइट वर जायचं आहे ज्याची लिंक आम्ही तुम्हाला दिलेली आहे यावर तुम्ही Google chrome वापरुन किंवा Fierfox वापरूनही ही लिंक ओपन करू शकतात.



Step 2 लिंक ओपन केल्यावर तुम्हाला अशाप्रकारचं पेज ओपन झालेले दिसेल.

Step 3 जस ही तुम्ही वेबसाईटवर पोहोचाल तर तुम्हाला वेबसाइटच्या मेनू मधील अवासोफ्ट या बटणावर क्लिक करायचं आहे.








Step 4 awaassoft बटणावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे जाऊन Report या बटणावर क्लिक करायचा आहे जस ही तुम्ही रिपोर्ट या बटणावर क्लिक करता त्यानंतर तुमच्यासमोर भरपूर रिपोर्ट उघडलेली दिसतील त्यामध्ये तुम्हाला SECC Reports मध्ये पाहायचा आहे.




Step 5 जस ही तुम्ही SECC Reports मधील Category-wise SECC data Verification Summary
वर क्लिक करायचं आहे.



Step 6 तर तुम्हाला सर्व लाभार्थ्यांची संख्या आणि माहिती राज्य सह मिळेल.





Step 7 त्यानंतर डाव्या बाजूला असलेल्या सिलेक्शन फिल्टर या बॉक्सवर तुम्हाला जायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला आपलं राज्य आपला जिल्हा आपला तालुका आणि आपल्या गावाची निवड करायची आहे आणि सोबतच अचूक कॅपच्या टाकायचा आहे. जसे तुम्ही हा बॉक्स व्यवस्थित भराल त्यानंतर तुम्हाला तुमच्या गावातील यादी ओपन झालेली दिसेल.


Step 8 तुम्ही ती तपासू शकता आणि जर तुम्हाला डाऊनलोड करायची असेल तर डाऊनलोड या बटनावर क्लिक करून ती सेव करू शकतात.


 या योजनेची विशेष काय आहे ते जाणून घेऊया -

  • सरकार पुढच्या तीन ते चार वर्षात ग्रामीण भागातील गरिबांसाठी एक करोड पक्के घर बांधणार आहे
  • वर्ष 2022 पर्यंत देशातील ग्रामीण क्षेत्रांमध्ये पंतपदान आवास योजना अंतर्गत चार करोड घरांची निर्मिती केली जाणार आहे
  • या योजनेमुळे ग्रामीण भागात रोजगाराला चालना मिळणार आहे.
  • या योजनेतील सध्याचा घरांचा आकार 20 वर्ग मीटर वरून 25 वर्ग मीटर एवढा करण्यात आलेला आहे.
  • जी काही रक्कम सरकार देणार आहे ती प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाईल.



PMAY Important Links:

PMAY ग्रामीण और शहरी लिस्ट

यहाँ क्लिक करें

आधिकारिक वेबसाइट

http://pmaymis.gov.in/

https://pmayg.nic.in/netiay/home.aspx

https://rhreporting.nic.in/

Urban Awas Yojana Form Download  

PMAY Application Form PDF Hindi

PMAY Consent Form PDF

PMAY Gramin Consent Form PDF


जिल्ह्यानुसार यादी पहा

ग्रामीण आवास 

Ahmednagar (अहमदनगर)

Nagpur (नागपुर)

Akola (अकोला)

Nanded (नांदेड़)

Amravati (अमरावती)

Nandurbar (नंदुरबार)

Aurangabad (औरंगाबाद)

Nashik (नासिक)

Beed (भंडारा)

Osmanabad (उस्मानाबाद)

Bhandara (बोली)

Palghar (पालघर)

Buldhana (बुलढाणा)

Parbhani (परभानी)

Chandrapur (चंद्रपुर)

Pune (पुणे)

Dhule (धुले)

Raigad (रायगढ़)

Gadchiroli (गढ़चिरौली)

Ratnagiri (रत्नागिरि)

Gondia (गोंदिया)

Sangli (सांगली)

Hingoli (हिंगोली)

Satara (सतारा)

Jalgaon (जलगांव)

Sindhudurg (सिंधुदुर्ग)

Jalna (जलना)

Solapur (सोलापुर)

Kolhapur (कोल्हापुर)

Thane (ठाणे)

Latur (लातूर)

Wardha (वर्धा)

Mumbai City (मुंबई शहर)

Washim (वाशिम)

Mumbai Suburban (मुंबई उपनगरीय)

Yavatmal (यवतमाल)



    तुम्हाला हेही आवडेल      

 

No comments:

Post a Comment